उद्घाटन

उद्घाटन समारंभ - कोपरगाव, अहिल्यानगर येथे ग्रामीण पोलीस स्टेशन आणि ६४ निवासस्थाने. दि. ०३/०३/२०२६

मा. जलसंपदा मंत्री , राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोपरगाव, अहिल्यानगर येथे ग्रामीण पोलीस स्टेशन आणि ६४ निवासस्थानांचे उद्घाटन करण्यात आले. दि. ०३/०३/२०२६