उद्घाटन
मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री - जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री, जिल्हा- अहिल्यानगर, यांच्या हस्ते पाथर्डी, अहिल्यानगर येथे पोलीस ठाणे इमारत व ५० पोलीस निवासस्थानांचे उद्घाटन करण्यात आले. दि. ११/०९/२०२६