बातम्या

पोलीस स्मृतिदिन - २१ ऑक्टोबर २०२६

कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! मा. श्री. संजयकुमार वर्मा, व्यवस्थापकीय संचालक तथा पोलीस महासंचालक, यांच्या उपस्थितीत शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली. शौर्य अमर, बलिदान अमर, स्मृती अमर! 🙏