अस्वीकरण

या वेबसाइटवरील सामग्रीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असले तरी, ही सामग्री कायदेशीर विधान समजू नये किंवा कोणत्याही कायदेशीर उद्देशासाठी वापरली जाऊ नये. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ या वेबसाइटवरील माहितीच्या अचूकता, संपूर्णता, उपयुक्तता किंवा अन्य कोणत्याही बाबतीत कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. वापरकर्त्यांनी या वेबसाइटवर दिलेली कोणतीही माहिती वापरण्यापूर्वी ती माहिती पडताळून पाहावी आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.