संपर्क दुवा धोरण

या वेबसाइटवरील अनेक ठिकाणी तुम्हाला इतर वेबसाइट्स/पोर्टल्सचे दुवे आढळतील. हे दुवे केवळ तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, महाराष्ट्र शासन, या लिंक केलेल्या वेबसाइट्सवरील सामग्री आणि त्यांच्या विश्वासार्हतेसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही आणि त्या वेबसाइट्सवर व्यक्त केलेल्या मतांशी सहमती दर्शवितो असेही आवश्यक नाही. केवळ या वेबसाइटवर एखाद्या दुव्याची उपस्थिती किंवा सूची असणे, याचा अर्थ त्या दुव्याचे समर्थन समजू नये. MSPHC इतर वेबसाइट्स/पोर्टल्सचे हे दुवे नेहमी कार्यरत राहतील याची हमी देत नाही. लिंक केलेल्या पृष्ठांची उपलब्धता MSPHC च्या नियंत्रणाबाहेर आहे.

या वेबसाइटमधील अंतर्गत दुवे कार्यरत नसल्यास, ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाची असेल आणि संबंधित समस्या शक्य तितक्या लवकर सोडवण्यात येईल.