भूमिपूजन

भूमिपूजन -३२० निवासस्थाने सर्जापूर अहिल्यानगर

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्जापूर अहिल्यानगर येथे ३२० निवासस्थाने प्रकल्प साठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.