उद्घाटन

उद्घाटन समारंभ - पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली

दि . २३ /०५ /२०२५ रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगलीतील नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.