भूमिपूजन

भूमिपूजन समारंभ - प्रादेशिक न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळा , नागपूर

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि . 13 जुलै 2025 रोजी प्रादेशिक न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळा , नागपूर येथे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.